गुगलचा नेक्सस फोर आला भारतात


स्मार्टफोन लॉन्च केला आहे. पहिल्यांदाच भारतात उपलब्ध होत असलेला गुगलचा हा नेक्सस फोन अॅण्ड्रॉइड ऑपरेंटिंग सिस्टिमवर काम करणार असून एलजी कंपनीची निर्मिती असणार आहे. 
फिचर्सचा विचार करता या मोबाईलची किंमत इतर स्मार्टफोनच्या तुलनेत बरीच कमी आहे. गुगल सर्व्हिसबरोबर असणारे इंटिग्रेशन हे सर्वात मोठे वैशिष्ट असणारा हा फोन भारतात २५ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे.




* गुगलने नेक्सस फोरचे फिचर्स : 


प्रोसेसर - क्वॉलकॉम स्नैपड्रैगन एस फोर प्रो

रॅम - दोन जीबी

रिझोल्यूशन - १२८०*७६८

डिस्प्ले - झिरो गॅप टच टेक्नोलॉजी, ४.७ इंच ट्रू एचडी आईपीएस प्लस

स्क्रीन प्रोटेक्शन - कॉर्निंग गरिला ग्लास २

पिक्सल डेन्सिटी - ३२० पीपीआई

कॅमेरा - ८ मेगापिक्सल, फ्रण्ट कॅमेरा - १.३ मेगापिक्सल

कनेक्टिविटी - ब्लूटूथ, यूएसबी, वाय-फाय, एचडीएमआई, एनएफसी आणि एचडीएमआई

बॅटरी - २१०० एमएएच (१२ तासाचा टॉकटाइम, ५६४.५ तास स्टॅण्डबाय)

वायरलेस चार्जिंग

वायरलेस डिस्प्ले


गुगलचा नेक्सस फोर आला भारतात गुगलचा नेक्सस फोर आला भारतात Reviewed by Sooraj Bagal on May 23, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.