‘कनेक्टिंग’ मायक्रोसॉफ्ट!

mc.jpgमायक्रोसॉफ्टकडून नोकिया ची खरेदी 

सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अग्रणी असलेल्या मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन ने मंगळवारी मोबाइलहँडसेट निर्मितीतील एकेकाळच्या अव्वल नोकिया ला सुमारे ४७ हजार कोटी रुपयांना ७ ७ अब्ज डॉलरकिंवा ५ ४४ अब्ज युरो खरेदी करीत असल्याची घोषणा केली 

या व्यवहारामुळे मायक्रोसॉफ्ट ला नोकिया च्या जवळपास सर्वच पेटंटवर दावा सांगता येणार असून ,जगभरातील ३२ हजार कर्मचाऱ्यांची फौज दिमतीला मिळणार आहे शिवाय मायक्रोसॉफ्ट ला आगामी 
दहावर्षांपर्यंत नोकिया हे ब्रँडनेम वापरण्याचा परवानाही मिळाला आहे नव्या व्यवस्थापनामुळे नोकिया चाबाजारहिस्सा वाढल्यास ते कायम ठेवण्याचा अथवा भविष्यात मायक्रोसॉफ्ट स्मार्टफोन्स या नावाने 
हँडसेटबाजारात उतरविण्याचा हक्क मात्र बिल गेट्स यांच्या मालकीच्या कंपनीने राखून ठेवला आहे 

या व्यवहारामुळे स्मार्टफोन उद्योगात प्रचंड खळबळ माजली नसली तरी बाजारातील आघाडीच्या अॅपल 
च्या 'आयओएस आणि गुगल च्या अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टीम ना टक्कर देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी नोकिया ने विंडोज या 
ऑपरेटिंग सिस्टीमचा आधार घेतला खरा पण हे प्रयत्न तोकडे पडले .

‘कनेक्टिंग’ मायक्रोसॉफ्ट! ‘कनेक्टिंग’ मायक्रोसॉफ्ट! Reviewed by Sooraj Bagal on September 08, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.