इंस्टाग्राम या प्रसिद्ध फोटो शेरिंग अॅपमध्ये आता नेमटॅग्स घेण्यात आले असून याद्वारे आपण हे टॅग स्कॅन करून नवीन लोकांशी इंस्टाग्रामवर जोडले जाऊ शकतो!
नेमटॅग (Nametag) हे एक बदल करून स्वतः डिझाईन करता येईल असं कार्ड असून याद्वारे लोक आपली इंस्टाग्राम प्रोफाइलवर पोहचू शकतील! ही सोया एखादी व्यक्ती प्रत्यक्ष भेटली आणि त्यांना जर इंस्टाग्रामवर जोडलं जायचं असेल तर लगेच हा नेमटॅग स्कॅन करून जोडले जाऊ शकू... नेमटॅग्स आता अँड्रॉइड व iOS वरील सर्व यूजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
प्रोफाइल > ऑप्शन्स (तीन आडव्या रेषा) > Nametag
आपण या नेमटॅग्समध्ये रंग, इमोजी, किंवा स्टिकर्ससह असलेल्या सेल्फीसुद्धा जोडू शकतो!
ही नेमटॅग तयार केल्यावर आपण फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या ठिकाणी शेअर करू शकतो. अगदीच हौस असेल तर तो टॅग प्रिंट सुद्धा करू शकता किंवा काही दिवसात हे टॅग्स शर्टावर सुद्धा छापून घ्यायला सुरु करतील! (हल्ली काही सांगता येत नाही लोकांचं 😉)

मराठीटेकला इंस्टाग्रामवर फॉलो करा : instagram.com/marathitech
इंस्टाग्रामवर नेमटॅग उपलब्ध : मित्र जोडणं आणखी सोपं!
Reviewed by Sooraj Bagal
on
October 06, 2018
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
October 06, 2018
Rating:

No comments: