मायक्रोमॅक्स Infinity N11, N12 सादर : नॉच असलेले फोन्स!


मायक्रोमॅक्सने आता पुन्हा एकदा बाजारात उतरण्याची तयारी सुरु केली असून याची सुरुवात त्यांनी Infinity N11 व N12 हे दोन स्वस्त स्मार्टफोन्स सादर करून केली आहे. या दोन्ही फोन्समध्ये ड्युअल कॅमेरा आणि नॉच डिस्प्ले पाहायला मिळेल! Infinity N11 ची किंमत ८९९९ तर  N12 ची किंमत ९९९९ असेल.
हे फोन्स अँड्रॉइड ओरीओवर असून ४५ दिवसात अँड्रॉइड पाय अपडेट देण्याचं आश्वासन मायक्रोमॅक्सने दिलं आहे! हे फोन्स सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या फोन्ससमोर वेगळं काहीही देत नसून मायक्रोमॅक्स असे फोन्स सादर करून यश मिळवू शकणार नाही. त्यांचे चाहते (अजूनही कोणी असतील तर) त्यांच्या पदरी पुन्हा निराशाच येणार आहे. 

Micromax Infinity N11 & N12
डिस्प्ले : 6.19-inch (720×1500 pixels) HD+ 18:9:9 2.5D curved glass
प्रोसेसर : MediaTek Helio P22 (MT6762)  2GHz Octa-Core
रॅम : 2GB (N11) / 3GB (N12) expandable memory up to 128GB
स्टोरेज : 32GB
कॅमेरा : 13MP+5MP
फ्रंट कॅमेरा : 8MP (N11) / 16MP (N12)
बॅटरी : 4000mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : अँड्रॉइड ओरीओ 8.1
इतर : Fingerprint sensor, Face Unlock, 3.5mm audio jack, FM Radio, Dual 4G VoLTE, WiFi 802.11 a/b/g/n (2.4GHz + 5GHz), Bluetooth 5, GPS + GLONASS

किंमत :
N11 : ₹ ८९९९
N12 : ₹ ९९९९

मायक्रोमॅक्स Infinity N11, N12 सादर : नॉच असलेले फोन्स! मायक्रोमॅक्स Infinity N11, N12 सादर : नॉच असलेले फोन्स! Reviewed by Sooraj Bagal on December 19, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.