अतिशय उपयोगी असणारे अॅप्लिकेशन काही अॅन्ड्रोंइड मोबाइल्सवर पहिल्यापासून होते मात्र भारतात ही सेवा गूगलतर्फे उपलब्ध करण्यात आली नव्हती.मात्र आता हे अॅप्लिकेशन सर्वांना उपलब्ध झाले असून आपण आता ह्याचा वापर करून आपला प्रवास सुखकर करू शकतो.
हे अॅप्लिकेशन आपल्या आवाजाच्या आदेशांवरही चालते आणि आपल्याला अॅप्लिकेशन आवाजाद्वारा 'मार्ग'दर्शन करते.
मात्र सध्या हे अॅप्लिकेशन फक्त अॅन्ड्रोंइडवरच उपलब्ध आहे. ( Google Navigator Download किंवा प्ले स्टोरवरुन हे मोफत डाऊनलोड करा Google Maps )
सुविधा :
सोधा सहज
पत्ता माहीत असण्याची गरज नाही. तुम्ही व्यवसायाचेही नवा टाकून शोधू शकता जसे की तुम्ही गूगलवर शोधता.आवाजाने (उच्चाराने) शोधा
टायपिंग करण्याऐवजी ठिकाणचे नाव सांगा (Only English ): "Navigate to the de Young Museum in San Francisco".गर्दी दृश्य
तुमच्या मार्गावरती लाल रंगाने गर्दी तसेच हिरव्या रंगाने मोकळा रस्ता दाखवतो . Touch it to see traffic ahead of youरस्ता दृश्य
रस्त्यांवरची गर्दी आणि वळणे यांचा अनुभव कोणत्याही क्षणी घ्या घरबसल्या .
गूगल नॅविगेटरने ठरवा आणि प्रवास करा त्याच मार्गाने मदतीसह
Reviewed by Sooraj Bagal
on
September 11, 2012
Rating:
No comments: