सिंगल सिम मोबाईल फोनचा ट्रेंड हळूहळू कमी होतोय. कारण गॅझेटच्या दुनियेत ड्युअल सिम मोबाइलचा चांगलाच बोलबाला झाला आहे. मल्टीमीडिया, टच स्क्रीन आणि अँड्राईडसारख्या सुविधा असलेले मोबाईल खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.
पाच हजारांहून कमी किंमतीत अनेक कंपन्यांचे शानदार ड्युअल सिम मोबाईल बाजारात दाखल झाले आहेत. नोकिया, सॅमसंगसारख्या अग्रेसर कंपन्यांच्या मोबाईलचाही त्यात समावेश आहे.
मायक्रोमॅक्स X104
मायक्रोमॅक्स X104 हा मोबाईल दिसायला जरी सामान्य वाटत असला तरी यात जबरदस्त फीचर्स आहेत.
>बॅटरी- 1800 mah, 8 ते 10 तास संभाषण करू शकतो.
>GSM+GSM ड्युअल सिम, मल्टीमीडिया प्लेयर, एफएम रेडिओ, टॉर्च आहे.
>रेडिओवरील गाणे रिकॉर्डिंगची यात विशेष सुविधा आहे.
>कलर डिसप्ले, स्क्रीन 1.7 इंच, की पेड अल्फा आणि न्यूमेरिक स्टाईल,
>किंमत 1,099 रूपये..
सॅमसंग स्टार 3 डुओ
मोबाईलच्या शर्यतीमध्ये नोकियाला मागे टाकणार्या कोरियन मोबाईल कंपनी सॅमसंगने प्रथम क्रमांक पटकावला आहे. सॅमसंगने 3 स्टार डुओ ह्या ड्यूअल मोबाईलची निर्मिती थर्ड जनरेशनला डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आली आहे.
> 3 इंचाची मॅटेलिक फिनिशिंग फुल टच स्क्रीन
> 3 मेगा पिक्सलचा कॅमरा. व्हिडिओ रिकॉर्डिंग 15 फ्रेम प्रती सेकंद.
> ब्लूटूथ 2.1, A2DP स्टूरियो साऊंडसोबत ब्लूटूथ कनेक्टडेड. USB 2.0 कनेक्टिव्हिटीसोबत डाटा फास्ट ट्रान्सफर करता येतो.
> सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक, टि्वटर, याहू मेसेंजर, जीमेल टॉक आणि जीपीआरएसची सुविधा
> फुल मल्टीमीडिया, ऑडिओ आणि व्हिडिओ प्लेयर, एफएम रेडिओ
> किंमत 4,690 रूपये
नोकिया आशा 305
नोकिया आशा 305, GSM+GSM ड्युअल सिम मोबाईल S40 ऑपरेटिंग टच स्क्रीन आहे. 3 इंचाचा डिस्पले, 2 मेगा पिक्सलचा कॅमेरा. AAC, AAC+, eAAc+, MP3, WMA आणि AMR-NB या सारखे अनेक फॉरेमेट या मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत.
नोकिया आशा 305 या मोबाईलवर एफएम रेडिओ स्टीरियो साऊंडमध्ये ऐकण्याची सुविधा आहे. विशेष म्हणजे नोकिया मॅपची सुविधा यात आहे. त्यामुळे विविध शहराच्या रस्त्यांची माहिती तुम्ही मिळवू शकतात. या मोबाईलची किंमत 4,580 रूपये आहे.
मोटोरोला EX 226 लीकोरिस
मोटोरोला EX 226 लीकोरिस, स्लीक बार डिझाइन असलेला हा मोबाईल क्वॉर्टी स्टाईल की-पेडमध्ये उपलब्ध आहे. यात अल्फा आणि न्यूमेरिक नंबर आहेत. VGA/QVGA, टीएफटी 2.4 इंच स्क्रीन. रिझोल्यूशन 240/320 पिक्सल. ड्युअल सिम सिस्टम. GSM+GSM, 3G तंत्रज्ञान नसलेल्या या मोबाईलमध्ये इंटरनेटची स्फीड चांगली आहे. 3.5 मेगापिक्सलचा कॅमेरा.
910 mAh ची बॅटरी. एफएम रेडिओसोबत म्युझिक प्लेयर फॉर्मेट, MP3, MIDI, WAV. 32 GB मायक्रो एसडी कार्डने मेमरी वाढविता येऊ शकते. 3G, GPRS, EDGE आणि ब्लूटूथची सुविधा, मोटोरोला EX 226 लीकोरिसची किंमत 4,499 रूपये आहे.
कार्बन मल्टीप्लेक्स
कार्बन मल्टीप्लेक्स स्टॅंडवाय GSM+GSM ड्युअल सिम टच स्क्रीन. 3.5 इंचाची स्क्रीन, 320X480चे रिझोल्युशन. 3 मेगा पिक्सलचा कॅमेरा. व्हिडिओ रिकॉर्डिंग फॉरमेट. 3GP आणि AVIला सपोर्ट करतो.
इंटरटेनमेंटसाठी एमपी 3 प्लेयर. MP3, MP4, MIDI, AMR, AAC आणि WAVला सपोर्ट करतो. एफएमवरील गाने रिकॉर्ड करण्याची सुविधा. या मोबाईलमध्ये 16 जीबी मेमरीचा डाटा सुरक्षित ठेवता येतो. या सेटची किंमत 2,590 रूपये आहे.

पाच हजारांहून कमी किंमतीत शानदार ड्युअल सिम मोबाईल!
Reviewed by Sooraj Bagal
on
February 02, 2013
Rating:
No comments: