सोनीचा जगातील सर्वात पातळ आणि वॉटरप्रूफ टॅब्लेट बाजारात

जपानी इलेक्ट्रॉनिक कंपनी सोनीने जगातील सर्वात पातळ व वॉटरप्रूफ-डस्टप्रूफ टॅब्लेट ‘सोनी एक्सपीरिया झेड’ लाँच केला. स्पेन येथील बार्सिलोना शहरात सुरू असलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये या टॅब्लेटचे डायमेन्शन व वजन पाहून तेथे उपस्थित नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. याचे वजन 495 ग्रॅम आहे. कंपनीने वॉटरप्रूफिंग फीचर हायलाइट करण्यासाठी टॅब्लेटचा डिस्प्ले पाण्यात ठेवला होता.

>किंमत: 27,000 पासून 32500 रुपये.  
>वजन: 495 ग्रॅम.
>स्क्रीन: 10.1 इंचांची टच
>टॅब्लेटची जाडी केवळ 6.99 मिमी. 




@ सोनी एक्सपीरिया झेडचा स्क्रीन रिझोल्युशन फुल एचडी आहे. 
@ पिक्सेल डायमेन्शन 1920* 1200 आहे. 
@ या फोनची जाडी केवळ 6.99 मिलिमीटर आहे. 
@ ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉइड 4.1 जेलीबिनवर आधारित 
@ 8 जीबीचा रिअर कॅमेरा 
@ 6000 एमएएचची बॅटरी



‘सोनी एक्सपीरिया झेड’ फुल्ली वॉटरप्रूफ-डस्टप्रूफ टॅब्लेट
 
किंमत: 27,000 पासून 32500 रुपये.

ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉइड 4.1 जेलीबिनवर आधारित








सोनीचा जगातील सर्वात पातळ आणि वॉटरप्रूफ टॅब्लेट बाजारात सोनीचा जगातील सर्वात पातळ आणि वॉटरप्रूफ टॅब्लेट बाजारात Reviewed by Sooraj Bagal on March 06, 2013 Rating: 5
Powered by Blogger.