जवळपास 23 देशांमधून हा ब्लॉग वाचला जात असून ब्लॉगने २५००० Pageviews चा टप्पा पार केला आहे. ज्याचा अर्थ असा होतो की हा मराठीतील सर्वाधिक वेगाने वाढणारा ब्लॉग अथवा वेबसाइट आहे.
आपणा सर्वांच्या प्रतिसादामुळेच यूट्यूबवरती ही ब्लॉगविषयीची ओळख चित्रफीत बनवत आहोत. Link :>> http://youtu.be/-JSeUEreS7I
या प्रयत्नालादेखील तुम्ही प्रतिसाद द्याल ही अपेक्षा.
तसेच आपणास एक विनंती तुम्हाला शक्य झाल्यास ह्या ब्लॉगची लिंक फेसबूक, ट्वीटर, गूगल प्लस अशा सोशल नेटवर्किंग Sites वर नक्की Share करा आणि तंत्रज्ञानातल्या या नवनवीन गोष्टी जास्तीतजास्त मराठी लोंकापर्यंत पोचवण्यात हातभार लावा.




- सूरज बागल ( : मराठीटेकसाठी)
मराठीटेक यूट्यूबवर : पहा Introductory Video
Reviewed by Sooraj Bagal
on
July 28, 2013
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
July 28, 2013
Rating:

Changla pryatna aahe pan asha gostinmadhe vel ghalavnyapeksha jara ajun changle lihinyacha aani blog sudharnyacha pryatna kar.. All the best..!!
ReplyDeleteNiymit Wachak प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. ह्या ब्लॉगवर सध्या जवळपास रोज एक पोस्ट प्रसिध्द्ध केली जाते. विविध देशांमधून लोक वाचतात. सूचना करतात तुम्हा सर्वाचे आभार. तुमच्या सहभागामुळेच जास्तीतजास्त मराठी लोकांना टेक्नॉलजी समजन्यात मदत होते.
ReplyDeleteतुमच्या jara ajun changle lihinyacha aani blog sudharnyacha pryatna kar या वाक्यानुसार कोणत्या बाबतीमध्ये सुधारणा कराव्यात तेही लिहा म्हणजे वाचकांची आवड कळेल आणि आम्ही त्यानुसार बादल करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद... (यूट्यूब विडियो हा नवीन वाचकांना आमंत्रित करण्यासाठीच बनवला आहे. बाकी timepass म्हणून नव्हे )