किंमत- 3,995 रुपये
मोगापिक्सल- 12.1
जर कुणाला कॅमेरा भेट द्यायचा असेल, तर हा एक चांगला पर्याय आहे. यात 4x चा झूम आहे. एवढ्या कमी किमतीला 12.1 मेगापिक्सलचा कॅमेरा असल्यामुळे चित्रही स्पष्ट येईल.
किंमत- 999 रुपये
सॅमसंग या कंपनीचा हा सर्वांत स्वस्त मोबाईल फोन आहे. याचा अल्फा-न्युमरिक की पॅड अॅंटी डस्ट टेक्नॉलॉजी असलेला आहे. याची टीएफटी स्क्रीन 1.5 इंच आहे. या बेसिक फोनमध्ये 2G नेटवर्क सपोर्ट देण्यात आला आहे.
किंमत- 21,529 रुपये
यात डॉस ओएस आहे. यात 2.1 GHz चा ड्युअल कोर प्रोसेसर आणि 2GB रॅम आहे. तसेच यात 320 GB हार्ड डिस्क स्पेस आहे. याची स्क्रीन 15.6 इंच आहे. यात बिल्डइन स्पिकर्स आहेत. याचे बॅटरी बॅकअप 2.5 ते 3 तासांचा आहे.
किंमत- 33,324 रुपये
एचपीच्या या शानदार लॅपटॉपमध्ये 2.1 GHz चा प्रोसेसर आहे. यात 15.6 इंच आकर्षक स्क्रीन आहे. वायरलेस नेटवर्किगमध्येही हा लॅपटॉप उत्कष्ट आहे. यात विंडोज 7 ओएस आहे. 500GB हार्डडिस्कसह हा एक स्मार्ट चॉईस आहे.
किंमत- 4,800 रुपये
मेगापिक्सल- 14.1
यात अनेक फोटो ऑप्शन आहेत. पॅनोरामा इफेक्टसह फेस डिटेक्शन, साइड मोड इफेक्ट आणि इतरही अनेक पर्याय आहेत.
For Full Article Go to http://divyamarathi.bhaskar.com/article/BUS-cheap-gadgets-to-gift-this-diwali-4420529-PHO.html?seq=14
कमी किमतीचे खास गॅझेट्स, जे होऊ शकतात दिवळीचे शानदार GIFTS
Reviewed by Sooraj Bagal
on
November 01, 2013
Rating:

No comments: