10,000 रूपयांनी कमी झाली Galaxy S4ची किंमत

10,000 रूपयांनी कमी झाली Galaxy S4ची किंमतसॅमसंगचा गॅलेक्सी S5 हा स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर आठवडाभरातच गॅलेक्सी S4 ची किंमत 10,000 रूपयांनी कमी करण्यात आली आहे. ऑनलाइन रिटेलर्स आता हा स्मार्टफोन 30,000 रूपयांत देत आहेत. 
 
गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या गॅलेक्सी S4 ची किंमत 41,500 रुपये होती. आता किंमत कमी झाल्याने  ShopClues.com वर हा स्मार्टफोन 29,199 रुपयांत मिळणार आहे. फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अशा सर्वच ऑनलाइन शॉपिंग साइटवर आता हा स्मार्टफोन 30,000 रुपयांच्या रेंजमध्ये मिळत आहे. 
 
गेल्या आठवड्यात गॅलेक्सी S5 लॉन्च झाल्यानंतर गॅजेट एक्सपर्टकडून गॅलेक्सीS4 स्मार्टफोनविषयी प्रतिक्रिया मिळत होत्या. S5 आणि S4 ची तुलना केली जात होती. गॅलेक्सी S5 चे कित्येक फिचर्स हे S4 सारखेच आहेत. 
Blackberry Z10's price is also reduced t ~Rs 17000

10,000 रूपयांनी कमी झाली Galaxy S4ची किंमत 10,000 रूपयांनी कमी झाली Galaxy S4ची किंमत Reviewed by Sooraj Bagal on March 05, 2014 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.