| TrueCaller |
भारतातही मोठ्या प्रमाणावर ह्या App चा वापर होत आहे. भारतीय यूजर्समूळच ट्रूकॉलरचा यूजर बेस 100 मिलियन पार गेला आहे. नोवेंबर महिन्याच्या आकडेवारीनुसार भारतात 45 मिलियन यूजर्स आणि 600000 नवीन यूजर दर आठवड्याला अशा पद्धतीने ह्या App चे यूजर्स वाढत आहेत.
ट्रूकॉलरने आता ट्रूडायलर App आणले आहे ज्याद्वारे आपण नंबर डायल करताच त्या कॉनटॅक्ट बद्दल सर्व माहिती डिस्प्ले होईल. आणि तेही त्या कॉटॅक्टला कनेक्ट होण्यापूर्वी. ऑक्टोबरमध्ये सादर झालेल्या ह्या Appचे आताच 2 मिलियनहून अधिक यूजर्स आहेत.
ट्रूकॉलर फीचर्स ::
- सर्च
- हिस्टरी
- सजेशन
- लाईव्ह कॉलर आयडी
- ब्लॉक स्पॅम
ट्रूकॉलर डाऊनलोड लिंक्स ::
ट्रूकॉलरच्या यूजर्सची संख्या 100 मिलियन पलीकडे
Reviewed by Sooraj Bagal
on
December 07, 2014
Rating:

No comments: