एलजी G6 स्मार्टफोनबद्दल : 18:9 स्क्रीन!!!

LG G6
एलजी कंपनीने MWC17 मध्ये त्यांचा नवा स्मार्टफोन G6 सादर केला असून त्यांनी G5 जो मोड्यूलर पद्धतीचा फोन होता तसा न बनवता अधिक आकर्षक, मोठा डिस्प्ले दिलेला आहे. हा जगातला पहिला 18:9 स्क्रीन रेशो असलेला फोन असून यामुळे फोनचा समोरील भाग फोनच्या डिस्प्लेनेच व्यापलेला दिसतो!  याला एलजीने फुलव्हीजन डिस्प्ले असं नाव दिलय. यातच HDR व डॉल्बी व्हीजनचीसुद्धा जोड देण्यात आली आहे!
LG G6 फीचर्स Specifications :-

डिझाईन : Metal Frame & Glass

डिस्प्ले :  FullVision 5.7” Quad HD+ (1440x1880), 18:9 ratio, screen to body ratio: 80.7%, HDR10 & Dolby Vision™

CPU : Qualcomm® Snapdragon™ 821 (2.35Ghz Quad Core)

आकार  : 148.9 x 71.9 x 7.9 mm

कॅमेरा 
Dual 13MP (dual matrix 1/3.06”): * Standard 71°, f/1.8 * Wide-angle 125°, f/2.4
Front 5MP camera, wide-angle 100°, f/2.2

रॅम : 4GB, स्टोरेज : 32GB इंटर्नल, micro SD slot (up to 2TB)!!!

ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 7.0 नुगट (Nougat)

इतर Water & dustproof (IP68), rear fingerprint sensor, गूगल असिस्टंट, Vulkan API, 

बॅटरी 3,300mAh (embedded), Qualcomm® Quick Charge 3.0
एलजी G6 स्मार्टफोनबद्दल : 18:9 स्क्रीन!!! एलजी G6 स्मार्टफोनबद्दल : 18:9 स्क्रीन!!!  Reviewed by Sooraj Bagal on March 01, 2017 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.