![]() |
| आयफोन X, आयफोन ८ प्लस व आयफोन ८ (अनुक्रमे) |

नवा आयफोन टेन भारतात ३ नोव्हेंबरपासून उपलब्ध, २७ ऑक्टोबरपासून प्री ऑर्डर सुरु होणार आहे.
किंमत ₹८९००० (64GB), ₹१.०२ लाख (256GB) Update : आता फ्लिपकार्टवर उपलब्ध
iPhone X Specs :
डिस्प्ले : 5.8-inch all-screen OLED HDR 3D Touch
रेजोल्यूशन : 2436-by-1125-pixel resolution at 458 ppi
प्रोसेसर : A11 Bionic chip Neural engine
कॅमेरा : 12MP wide-angle and telephoto cameras
Wide-angle: ƒ/1.8 aperture
Telephoto: ƒ/2.4 aperture
फ्रंट कॅमेरा : 7MP camera, ƒ/2.2 aperture Animoji
स्टोरेज : 64GB/256GB रॅम : 3GB
इतर : FaceID (डोळे स्कॅन करून फोन अनलॉक (फिंगरप्रिंट सेन्सर नाही त्याऐवजी Iris स्कॅनरचा वापर)
ऑपरेटिंग सिस्टम : iOS 11

भारतात हे दोन्ही फोन २९ सप्टेंबरपासून उपलब्ध
आयफोन ८ प्लेस फीचर्स :
डिस्प्ले : 5.5-inch widescreen LCD IPS
रेजोल्यूशन : 1920-by-1080-pixel resolution at 401 ppi
प्रोसेसर : A11 Bionic chip Neural engine
कॅमेरा : 12MP wide-angle and telephoto cameras
Wide-angle: ƒ/1.8 aperture
Telephoto: ƒ/2.8 aperture
फ्रंट कॅमेरा : 7MP camera, ƒ/2.2 aperture Animoji
स्टोरेज : 64GB/256GB रॅम : 3GB (iPhone 8 - 2GB)
इतर : TouchID फिंगरप्रिंट सेन्सर
ऑपरेटिंग सिस्टम : iOS 11
बॅटरी : 1821mAh (iPhone 8) आणि 2675mAh (iPhone 8 Plus)
किंमत : आयफोन ८ : $699 (भारतात ₹६४००० व ₹७७०००)
किंमत :आयफोन ८ प्लस : $799 (भारतात ₹७३००० व ₹८६०००)

अॅपल आता रोलेक्स इत्यादी घड्याळ ब्रँड्सना मागे टाकून सर्वप्रथम ठिकाणी पोचले आहेत!
![]() |
| अॅपल टीव्ही 4K HDR |
नव्या आयफोनमध्ये Animoji नावाची एक नवी सोय असून ज्यामध्ये आपण निवडलेली इमोजी आपल्या चेहऱ्यावरील मुद्रांप्रमाणे भाव बदलेल. याचा व्हिडीओ बनवून त्याला आवाज जोडून मेसेंजरमध्ये पाठवतासुद्धा येईल!
Apple iPhone X iPhone 8 iPhone 8 Plus WatchOS Watch Series 3 Apple TV 4K HDR Steve Jobs Theater SpaceShip Campus Apple Park
अॅपलचे नवे आयफोन ८, ८ प्लस व आयफोन टेन सादर
Reviewed by Sooraj Bagal
on
September 13, 2017
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
September 13, 2017
Rating:



अप्रतिम...छान माहिती आहे...!!!
ReplyDeleteBy मराठी वेबकट्टा http://www.webkatta.com
Blogging is the new poetry. I find it wonderful and amazing in many ways.
ReplyDelete