Windows 10 Fall Creators Update Download Link : Windows 10• विंडोज मिक्स्ड रिऍलिटी : Windows Mixed Reality : गेम्स, ठिकाणे यांचा नवा आभासी अनुभव.
• फोटोज : फोटोज एडिट करण्यासाठी नवे पर्याय, फिल्टर्स,टेक्स्ट, साऊंड इफेक्ट, देऊन व्हिडीओसुद्धा बनवता येईल!
• पेंट 3D : पेंटमध्ये अनेक नवे पर्याय थ्रीडीमध्ये चित्रे रेखाटा, इफेक्ट द्या, टेक्स्ट लिहा!

• मिक्स्ड रिऍलिटी व्हयूअर : 3D ऑब्जेक्ट खऱ्या जगात असल्यासारख्या पाहता येतील!
• इमोजी कीबोर्ड : 'Windows'+'.' ही दोन बटणे एकदम दाबताच इमोजी कीबोर्ड उघडेल.
• कोर्टाना : आता कोर्टाना या असिस्टंटला बोलून पीसी बंद/रिस्टार्ट करता येईल!
• मायक्रोसॉफ्ट एज : मायक्रोसॉफ्टच्या या ब्राउजरमध्ये नव्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
• PDF/eBooks वर लिहण्याची/रेखाटण्याची सोय
• टास्कबारवर आवडीची वेबसाईट पिन करण्याची सोय
• सेक्युरिटी : रॅन्समवेयर सारख्या धोक्यांपासून विंडोज डिफेंडरद्वारे सुरक्षा वाढवली.
• कंटिन्यू ऑन पीसी : मायक्रोसॉफ्टने अँड्रॉइड व iOS साठी अॅप्स उपलब्ध करून दिली असून फोनवरील पाहत असलेली वेबसाईट लगेच पीसीवर उघडण्यासाठी ही नवी भन्नाट सोय देण्यात आली आहे!
• पीसी गेमिंग : गेमिंगसाठी सुद्धा काही बदल करण्यात आले असून गेम मोड, ब्रॉडकास्टसाठी मिक्सर, टास्क मॅनेजर मध्ये GPU बद्दल सुद्धा माहिती दिली जाईल!
व्हिडिओज : Cut Out Images Using Paint 3D
3D in Windows 10 Tutorials: Making Memories
विंडोज १० फॉल क्रिएटर्स अपडेट आता उपलब्ध!
Reviewed by Sooraj Bagal
on
October 18, 2017
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
October 18, 2017
Rating:


Loved this windows 10 fall Creator update downloaded now. thanks for sharing this in Marathi
ReplyDelete