
नोकियाने याआधी माध्यम किंमतीचे नोकिया ३,५ व जास्त किंमतीचे नोकिया ६,७,८ सादर केले आहेत.
अँड्रॉइड अपडेट्स आणि बिल्ड क्वालिटी (गुणवत्ता) ग्राहकांना आकर्षित करत असून यामुळे फोनची किंमत इतर कंपन्यांच्या मानाने जास्त आहे. क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन २१२ हा प्रोसेसर, ५ इंची एचडी डिस्प्ले, मोठी बॅटरी, गूगल असिस्टंट ही याची आणखी काही वैशिष्ठ्ये...
नोकिया २ सुविधा : Nokia 2 Features:
डिस्प्ले : 5.0” HD, 1280 x 720, Corning Gorilla Glass 3
ओएस : अँड्रॉइड नुगट (Android 7.1.1 Nougat)
कॅमेरा : 8MP ऑटो फोकस
फ्रंट कॅमेरा : 5MP फिक्स्ड फोकस
रंग : Black, White, Copper Black
प्रॉसेसर : Qualcomm Snapdragon 212, Quad-core up to 1.3Ghz
रॅम : 1 GB, स्टोरेज : 8 GB आणि MicroSD Support up to 128 GB
इतर Bluetooth 4.1, Drip protection (IP52)
सेन्सर: Ambient light sensor, Proximity sensor, Accelerometer (G-sensor), E-compass
बॅटरी : 4100 mAh (दोन दिवस टिकेल असा दावा!)
किंमत : ९९ युरो (~ ₹७५००)
नोकिया २ भारतात सादर : स्वस्तात अँड्रॉइड स्मार्टफोन!
Reviewed by Sooraj Bagal
on
October 31, 2017
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
October 31, 2017
Rating:

No comments: