![]() |
| Lenovo Miix 630 |

याची जाडी केवळ 8.98mm असून किंमत $1,699 (१,०८,०००) असेल. यामध्ये टचस्क्रिन असलेला एचडी डिस्प्ले, इंटेल Core i7 प्रोसेसर, विंडोज हॅलो, USB 3.1, 512GB SSD, आणि 4G LTE सुद्धा आहे!
![]() |
| Razer Project Linda |
![]() |
| Dell XPS 15 |
Dell XPS 15 : डेलचा हा १५.६ इंची 4K रेजोल्यूशन डिस्प्ले असलेला हा 2 in 1 लॅपटॉप आहे! यावर डेलचा नवा ऍक्टिव्ह पेन स्टायलससुद्धा वापरता येईल. यामध्ये Intel 8th-gen core i5 आणि i7 प्रोसेसर सोबत with Radeon RX Vega M GL (4GB)ग्राफिक्स कार्ड, 16GB RAM आणि 1TB SSD मिळेल. याची किंमत $1,299 (~रु ८२७००).
लेनोवो मिक्स ६३० Lenovo Miix 630 : लेनोवोचा हा नवा टॅबलेट स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर असलेला उत्तम टॅबलेट आहे. Snapdragon 835 हा प्रोसेसर शक्यतो स्मार्टफोन्समध्ये वापरला जातो. मात्र आता बऱ्याच कंपन्या स्नॅपड्रॅगन आधारित प्रोसेसर लॅपटॉप, टॅब्लेट्समध्ये जोडत आहेत! या टॅबलेटमध्ये 12.3-inch WUXGA+ डिस्प्ले, USB-C पोर्ट , 4/8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे सोबत विंडोज हॅलो सपोर्ट, २० तास चालेल इतकं बॅटरी लाईफ आणि 4G LTE सुद्धा आहे!
CES मध्ये सादर झालेले इतर उत्तम लॅपटॉप Dell XPS 13 9370, HP Envy x2, Lenovo ThinkPad X1 Carbon, Acer Nitro 5 Gaming, MSI GE63 Raider RGB Edition
सीईएस २०१८ मधील खास लॅपटॉप्स, टॅब्लेट्स
Reviewed by Sooraj Bagal
on
January 12, 2018
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
January 12, 2018
Rating:




No comments: