अॅमॅझॉन आणि फ्लिपकार्ट तर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त फ्रीडम सेल सुरु होणार आहेत. अॅमॅझॉनचा फ्रीडम सेल ९ ते १२ ऑगस्ट तर फ्लिपकार्टचा बिग फ्रीडम सेल १० ते १२ ऑगस्ट दरम्यान आहे. याबरोबरच स्नॅपडील (१० ते १५ ऑगस्ट ), मिंत्रा (९ ते १२ऑगस्ट) यांचे सुद्धा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वेगवेगळे सेल आहेतच. अनेक वस्तूंवर ऑफर्स, डेबिट/क्रेडिट कार्ड तर्फे काही सूट आणि कॅशबॅक असतील.
ह्या लेखामध्ये आणि आमच्या सोशल मीडिया पेजेसवर विविध ऑफर्सबद्दल माहिती देऊ. त्यानुसार हा लेख अपडेट केला जाईल. त्यामुळे बुकमार्क करायला विसरू नका.
अॅमॅझॉन फ्रीडम सेल २०१८ : ९ ऑगस्ट पासून १२ ऑगस्ट पर्यंत हा सेल सुरु राहील. यामध्ये SBI बँक ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे १० टक्के अतिरिक्त सूट मिळेल! सोबत अॅमॅझॉन प्राइम ग्राहकांना सुद्धा काही खास ऑफर्स असतील ...! जर तुम्ही प्राइम ग्राहक नसाल तर त्याबद्दल माहितीसाठी लिंक
फ्लिपकार्ट बिग फ्रीडम सेल : १० ऑगस्ट पासून फ्लिपकार्टचा बिग फ्रीडम सेल ७२ तास सुरु राहील. यामध्ये शॉपिंग डेजच्या ऑफरसह Citi बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांना अतिरिक्त १० टक्के सूट मिळेल! हा सेल १० ते १२ ऑगस्ट दरम्यान सुरु असेल. तसेच Rush Hour, Freedom Countdown, Price Crash, One Deal Every Hour अशा पद्धतीच्या ऑफर्स सुद्धा असतीलच.
विविध वस्तूंवरील ऑफर्सबद्दल खाली लिंक्स दिल्या आहेत

- Boat Rockerz 400 On-Ear Bluetooth Headphones (Carbon Black)
- हार्डडिस्क वरील ऑफर्स : https://amzn.to/2OVH7Ny
- पॉवरबॅंक्स वरील ऑफर्स : https://amzn.to/2vRGkV1
- गेमिंग लॅपटॉप्सवरील ऑफर्स : https://amzn.to/2Me2YRD
- कॅनन DSLR कॅमेरा ऑफर्स : https://amzn.to/2OVUAEL
- निकॉन DSLR ऑफर्स : https://amzn.to/2noWMZa
- मॉनिटर्स : https://amzn.to/2KEeLDY
- JBL स्पीकर्स : https://amzn.to/2OTsxWw
स्मार्टफोन ऑफर्स :
- Vivo NEX (Ultra FullView Display, 8GB RAM) : https://amzn.to/2OVCsLl
- Honor 7C Blue (5.99" FullView Display, 32GB) : https://amzn.to/2Me3GON
- Samsung Galaxy J8 (Black, 64GB) : https://amzn.to/2vuJKh7
- Huawei P20 Pro Blue (40MP Leica Triple Camera) : https://amzn.to/2OVQnBh
- Nokia 7 Plus : https://amzn.to/2nqF6Mt
- Honor View 10 : https://amzn.to/2M2SUeV
- व्हिवो फोन्सवर ऑफर्स : https://amzn.to/2OUTadH
- ओप्पो फोन्सवर ऑफर्स : https://amzn.to/2OOUoY9
अॅमॅझॉन व फ्लिपकार्टवर फ्रीडम सेल : अनेक ऑफर्स, सूट व कॅशबॅक !
Reviewed by Swapnil Bhoite
on
August 09, 2018
Rating:
Reviewed by Swapnil Bhoite
on
August 09, 2018
Rating:

No comments: