अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटची पेमेंट सेवा Amazon Pay इथे सध्या एक ऑफर सुरू आहे. ज्यामध्ये आपण Amazon Pay मध्ये ₹3000 टाकले की ₹300 मिळतात. उदा. तुम्ही जर Amazon Pay मध्ये ३००० टाकले तर ३३०० रुपये जमा झालेले दिसतील!
यासोबत आणखी एक ऑफर सुरू आहे ज्याअंतर्गत रीचार्ज केल्यास, बिल भरणा (वीज बिल, फोन बिल) केल्यास 75 कॅशबॅक मिळत आहे. मात्र हा कॅशबॅक मिळण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.
यासोबत आणखी एक ऑफर सुरू आहे ज्याअंतर्गत रीचार्ज केल्यास, बिल भरणा (वीज बिल, फोन बिल) केल्यास 75 कॅशबॅक मिळत आहे. मात्र हा कॅशबॅक मिळण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.
- Amazon App मध्ये Amazon Pay वर जा
- Add Money पर्याय निवडा
- आता इथे 3000 किंवा त्याहून जास्त रक्कम अॅड करा (किमान ३००० गरजेचे)
- पुन्हा प्रथम ठिकाणी जाऊन Pay Bills निवडा
- आता खाली बर्याच ऑफर्स दिसतील त्यामधील तुम्हाला हवी असेल ती ऑफर निवडून Claim Offer करा. रीचार्ज/ बिल भरून झाल्यावर लगेच कॅशबॅक आलेला दिसेल.
- Amazon Pay मधील उर्वरित रक्कम तुम्ही रिचार्ज, बिल्स भरणा, तिकीट बुक करण्यासाठी वापरू शकता तसेच १० ऑक्टोबरपासून ग्रेट इंडियन सेल सुरु होत आहे त्यावेळी वस्तू खरेदी करण्यासाठीही वापरू शकता.
अॅमेझॉन पे खास ऑफर 3000 अॅड करताच मिळत आहेत 300 रुपये!
Reviewed by Sooraj Bagal
on
September 30, 2018
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
September 30, 2018
Rating:



No comments: