गेल्या वर्षी सुरुवात झालेल्या या तंत्रज्ञानविषयक कार्यक्रमाच यंदा दुसरं वर्ष आहे. यामध्ये अनेक नामवंत कंपन्या, उच्चपदस्थ व्यक्ती, व्यक्ते यांची उपस्थिती असणार असून यावेळी सुद्धा मोबाइल तंत्रज्ञान क्षेत्रातील नवं संशोधन यासंदर्भात भारतात सुरु असलेले प्रयत्न यांची ओळख करून देण्यात येईल.
२०१८ चा हा कार्यक्रम Aerocity, New Delhi, येथे २५ ते २७ ऑक्टोबर २०१८ दरम्यान चालेल
गेल्या वर्षीच्या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं सांगण्यात आलं होतं. मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेसच्या धर्तीवर भारतात हा तंत्रज्ञान विषयक मोठा कार्यक्रम असेल. मोबाइल, टेलीकम्युनिकेशन व इंटरनेट या क्षेत्रातील दिग्गज कंपन्या भाग घेऊन विविध प्रॉडक्ट/उत्पादने सादर करतील!
अधिक माहिती : www.indiamobilecongress.com नोंदणी सुद्धा उपलब्ध
| सहभागी सदस्य |
इंडिया मोबाइल कॉंग्रेस २०१८ कार्यक्रम : २५ ऑक्टोबरपासून IMC2018
Reviewed by Sooraj Bagal
on
September 24, 2018
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
September 24, 2018
Rating:


No comments: