अॅमेझॉनने या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटने त्यांचा ग्रेट इंडियन सेल परत आणला असून यावेळी दिवाळीच्या वेळेस होणारी खरेदी लक्षात घेऊन अॅमेझॉन व फ्लिपकार्ट दोघांनी त्यांचे सेल एकाच दिवशी सुरु करण्याचं ठरवलं आहे. या सेल दरम्यान वस्तूंची मोठी विक्री होणार असून ग्राहकांना सुद्धा या ऑफर्सद्वारे मोठा फायदा होणार आहे. फ्लिपकार्टने HDFC तर अॅमेझॉनने एसबीआय ग्राहकांना १०% अतिरिक्त सूट देत असल्याचं जाहीर केलं आहे!
search terms : amazon great indian sale offers deals discounts on smartphones, tv, laptops, tablets, electronics
अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल ऑफर्स : Amazon Great Indian Sale
आम्ही या पोस्टमध्ये काही खास ऑफर्स/डील्सबद्दल माहिती देणार असून ही पोस्ट संपूर्ण सेल संपेपर्यंत रोज अपडेट केली जाईल. जेणेकरून तुम्हाला मोबाईल्स, लॅपटॉप्स सारख्या वस्तू स्वस्तात विकत घेण्यात मदत होईल.तुम्ही जर आम्ही खाली दिलेल्या लिंक्सवरूनच प्रॉडक्ट्स विकत घेतले तर अॅमेझॉन आम्हाला त्यामध्ये काही कमिशन देईल ज्यामुळे आम्हाला ही साईट सुरु ठेवण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही कोणतीही खरेदी करताना आमच्याकडून लिंक्स घेऊन खरेदी करा व आम्हाला सहकार्य करा.आता प्रमुख ऑफर्सबद्दल पाहूया :
- सर्व एसबीआय कार्ड धारकांना या सेलदरम्यान केलेल्या प्रत्येक खरेदीवर मिळालेल्या डिस्काउंट सोबत १०% अतिरिक्त सूट मिळेल. यासाठी एसबीआय डेबिटकार्ड द्वारे खरेदी करणे आवश्यक असेल.
- एसबीआय ची खरेदीच्या १०% सूट (एकूण सूट ₹ १५०० होईपर्यंतच)
- अॅमेझॉन पे मध्ये ३००० कॅश लोड केल्यास ३०० कॅशबॅक!
- अॅमेझॉन प्राइम ग्राहकांसाठी सेल ९ ऑक्टोबरच्या रात्रीच सुरू होणार! सोबत सर्व ऑफर्स प्राईम ग्राहकांना सर्वात आधी मिळतील!
- सर्व स्मार्टफोन्सना सेल दरम्यान स्क्रीन रिप्लेसमेंट मोफत : स्क्रिन फुटल्यास चक्क मोफत बदलून मिळणार! घरी येऊन फोन घेऊन स्क्रिन मोफत बदलून फोन परत घरी आणून दिला जाईल!
- टीव्ही, फ्रिजवर १ वर्ष अतिरिक्त वॉरंटी! अॅप द्वारे खरेदी केल्यास ५ लाखापर्यंतची बक्षिसे!
- दररोज रात्री ८ नंतर मिडनाईट डील्स! सणासाठी असलेल्या गिफ्ट कार्ड्सवर सुद्धा सूट!
- OnePlus 6 : ₹ 29999
- Samsung Galaxy S9 : ₹ 42990
- Samsung Note 8 : ₹43990
- Samsung Galaxy A8+ : ₹23990
- Sasmung Note 9 :
- Samsung On7 Prime : ₹10990
- Honor Play : ₹ 18999
- Honor 7C : ₹ 8999
- Honor 7X : ₹ 9999
- Honor View 10 : ₹ 24999
- Huawei P20 Pro : ₹ 54999
- Huawei nova 3 : ₹ 29999
- Huawei nova 3i : ₹17990
- Huawei P20 Lite : ₹15999
हेडफोन्स/स्पीकर्सवरील ऑफर्स :
- JBL Wireless Speaker : 1399
- JBL Cinema Wireless Soundbar : 13990
- Bose Noise Cancellation Headphones : 12600
- हेडफोन्सवरील ऑफर्स
लॅपटॉप्स : https://amzn.to/2PfOAXk
टीव्ही : https://amzn.to/2OLIZuT
हार्डडिस्क : https://amzn.to/2Cwhr78
search terms : amazon great indian sale offers deals discounts on smartphones, tv, laptops, tablets, electronics
अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल १० ऑक्टोबरपासून सुरू : सर्वात मोठ्या ऑफर्स!
Reviewed by Sooraj Bagal
on
October 08, 2018
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
October 08, 2018
Rating:




No comments: