आयफोन-5 बाबतीत अनेक शक्यता वर्तवण्यात येत असल्या तरी बाजारात यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी इतर मोबाईल कंपन्यांनी आपल्या बाह्या सरसावल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका निभावणार आहे ती सॅमसंग कंपनी. सॅमसंग एस 3 बाजारात पूर्वीपासूनच उपलब्ध आहे. आणि त्यांनी आपले स्थानही चांगलेच पक्के केले आहे. एस 3 शिवाय SONY XPERIYA T, मायक्रोसॉफ्ट विंडोज 8 सारखे स्मार्टफोन आयफोन- 5च्या प्रगतीत अडथळा बनू शकतात.
हे आकर्षक मोबाईल बनू शकतात आयफोन-5 साठी अडथळा
Reviewed by Sooraj Bagal
on
September 21, 2012
Rating:

No comments: