विंडोज 8 बाजारात आल्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला हा फोन लॉंच होईल. याच्या किंमतीबाबत अजून काही सांगण्यात आले नसले तरी सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार हा फोन 199 डॉलर (सुमारे 12 हजार रूपये) असेल. HTC 8x ला 3D युनीबॉडीचा आकार देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला विंडोज-8 लाईव्हची सुविधा मिळेल.
BIG LAUNCH: नोकिया, अॅपल, एलजीनंतर स्मार्टफोनच्या युद्धात आता HTC चीही उडी
Reviewed by Sooraj Bagal
on
September 23, 2012
Rating:

No comments: