एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस. टी.चे वेळापत्रक माहिती नसते, बसस्थानकावर दूरध्वनी लावला तर तो व्यस्त किंवा व्यवस्थित ऐकू येत नाही. अशा स्थितीत स्थानकावर जाऊनच बसच्या वेळेची माहिती घ्यावी लागत होती; परंतु आता मोबाईलवर व वेबसाईटवर वेळापत्रक उपलब्ध करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सुविधा देण्यासाठी पाऊल उचलले आहे

 SMS सेवा आता वापरात नसून त्याऐवजी महामंडळाची वेबसाइट वापरू शकता. (Update Dec 2017)
⚠ इथून खालील लेख आता कालबाह्य झाला आहे याची नोंद घ्यावी. 

बसच्या वेळापत्रक मोबाईलच्या एका बटनावर आता उपलब्ध होणार आहे. GET-jalgaon nasik असे टाइप करून 54646 क्रमांकावर संदेश पाठविल्यास जळगावहून नाशिकला जाणाऱ्या दिवसभरातील गाड्यांची माहिती उपलब्ध होईल.
उदा. तुम्हाला सोलापूरहून पुण्याला जायचं असेल तर GET-solapur pune हा मेसेज 54646 वर पाठवा.
जेथून जावयाचे आहे, त्या गावाचे नाव व कोणत्या गावाला जायचे आहे त्याचे नाव टाइप केल्यास संपूर्ण वेळापत्रक उपलब्ध होईल.

याशिवाय www.msrtc.gov.in या वेबसाइटवरही माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. अगदी ग्रामीण भागातील वेळापत्रकही उपलब्ध करण्यात आले आहे.

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर Reviewed by Sooraj Bagal on September 25, 2012 Rating: 5

3 comments:

  1. रविंद्र बामणे28 April, 2018 13:09

    परेल -काडवण

    ReplyDelete
  2. रविंद्र बामणे28 April, 2018 13:10

    परेल -काडवण

    ReplyDelete
  3. Know going to 7.30 am jamkhed bus not responce

    ReplyDelete

Powered by Blogger.