मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचंय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठीतून टायपिंग.
थोड्या वर्षांपूर्वी मराठीतून टायपिंग कराण्यासाठी सर्व अक्षरं पाठ करून त्यासाठी इंग्लिश बटणे लक्षात ठेवावी लागत.मात्र आता खाली दिलेल्या पर्यायांना वापरुन तुम्ही मराठी टायपिंग एकदम सोप्या पद्धतीने करता येते.
  • ही सर्व सॉफ्टवेअर यूनिकोड प्रकारची आहेत. त्यामुळे सर्वच पीसी/मोबाइलवर व्यवस्थित दिसतात.  
  • यापैकी कोणत्याही अॅपला इंटरनेट लागत नाही.
  • सर्व फ्री/मोफत उपलब्ध आहेत.
  • वर्ड,पॉवरपॉइंट,फॉटोशॉप अशा सर्व ठिकाणी मराठीत सहज टाइप करू शकतो. 
कम्प्युटर / पीसीसाठी : -
  1. मायक्रोसॉफ्ट : http://bhashaindia.com/Downloads/ (Updated 2018)
  2. गूगल : www.google.com/intl/mr/inputtools/windows/ (आता उपलब्ध नाही!)
  3. मराठी टायपिंग टूल्स डाऊनलोड लिंक : https://goo.gl/kZm4FH
    Google Indic Input Tools Installer exe Download Link 
सध्या उपलब्ध असलेल्या टूल्समध्ये वरची दोन सर्वात उत्तम आहेत. यापैकी कोणताही एक डाऊनलोड करून वापरा तुमच्या पीसीवर देखील मराठी! 
  1. प्रथम मायक्रोसॉफ्टच्या लिंकवर (पहिली लिंक) जा आणि डाऊनलोड करून इंस्टॉल करा. 
  2. नंतर उजव्या कोपर्‍यात खाली EN असं नवं दिसेल त्यावर क्लिक करा आणि निवडा Microsoft Indic Language Input Tool / मराठी MR 
  3. आणि सुरू करा मराठी टायपिंग कम्प्युटर वर 
  4. उदा. तुम्ही "sound" असं टाइप केलं तर "साऊंड" असं टाइप झालेल दिसेल    
           


विंडोज १० साठी मराठी टायपिंग व्हिडिओ : Marathi Typing on Windows 10 Simple Way

मोबाइल / स्मार्टफोनसाठी : -

अँड्रॉइड मोबाइल वर मराठी मध्ये लिहिण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गूगल इंडिक कीबोर्ड  नावाचं अॅप्लिकेशन जे तुम्ही मराठी शब्दाच इंग्लिश टायपिंगसुद्धा मराठीत लिहीतं......

जसे की ह्यामध्ये जर तुम्ही "solapur" अस लिहिलं तर तुम्हाला "सोलापूर" असं दिसेल अथवा टाइप होईल. 
आता याला नवं मटेरियल डिजाइन सुद्धा आहे. वापरुन पहा. नक्की आवडेल.   

मोफत डाऊनलोड करण्यासाठी ह्या लिंकवर जा → Google Indic Keyboard App  
  1. प्रथम प्ले स्टोरवरून App इंस्टॉल करा
  2. नंतर Settings > Language & Input >“KEYBOARD & INPUT METHODS” 
  3. ह्यामध्ये Google Indic ला टिक करा आणि Default “Choose input method” मध्ये “Marathi & English” निवडा. 
  4. हिन्दी/मराठी आणि इंग्लिश यामध्ये भाषा तिथेच बदलण्यासाठी “ळ” आणि "abc"  अशा दिसणार्‍या बटनचा वापर करा.  
  5. आणि आता टाइप करा मराठीत अगदी कोणत्याही App मध्ये उदा. WhatsApp, Hike, Messenger,इ.     
याविषयी आम्ही यूट्यूबवर एक विडियो अपलोड केला आहे नक्की पहा : यूट्यूब विडिओ लिंक   

Search terms : Marathi Typing Android Windows PC Laptop easy
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग Reviewed by Sooraj Bagal on September 10, 2012 Rating: 5

13 comments:

  1. Dhanyavad......

    ReplyDelete
  2. google input tools is बेस्ट , मराठीत केप्चा असता तर बर झालं असत

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मायक्रोसॉफ्ट ilit सुद्धा चांगलं काम करत. येत्या काळात मराठी capcha देखील सुरू होईल.

      Delete
    2. मी आपला अत्यंत आभारी आहे. मराठी जगतात अशा सर्व गोष्टींचा प्रचार व प्रसार व्हायला हवा.

      Delete
  3. Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. विंडोज फोनसाठी वरीलपैकी कोणतेही अॅप्लिकेशन सपोर्ट करत नाही मात्र इतर काही apps विंडोज फोनसाठी आहेत .....
      जसे की
      Indie टेक्स्ट ::: http://www.windowsphone.com/en-us/store/app/indie-text/3f41e457-cc17-4e09-9f01-fee36a66133d
      किंवा
      Type Marathi :: http://www.windowsphone.com/en-in/store/app/type-marathi/557728a0-6e41-4f2f-be0c-404467130743
      आशा करतो तुम्हाला उत्तर मिळाले असेल ....अधिक अडचण आल्यास पुन्हा विचारा ....
      धन्यवाद

      Delete
  4. गुुगल कीबोर्ड मध्ये मराठी इनस्किप्ट किबोर्ड कसा एनेबल करावा?

    ReplyDelete
  5. यूनिकोड Font म्हनजे नेमके काय?
    काय प्रोसेस असते, होते

    ReplyDelete
  6. not success app for me what i do

    ReplyDelete
  7. Download zale nahi pl. help

    ReplyDelete

Powered by Blogger.