स्लाइड्सचा खजिना

स्लाइड शो , प्रेझेंटेशन हे आजकालचे परवलीचे शब्द झाले आहे . बिझनेस कॉन्फरन्सपासून कॉलेजच्या प्रेझेंटेशनपर्यंत सर्वच ठिकाणी स्लाइड शो मस्ट झाला आहे . त्यामुळे http://www.slideshare.net या साइटवर हजारो प्रकारच्या स्लाइड्सचा खजिना उपलब्ध आहे . याठिकाणी तुम्हाला स्वतःलाही स्लाइड अपलोड करता येतील आणि त्या सर्वांसाठी किंवा ग्रूपमध्ये शेअर करता येतील . 
स्लाइड्सचा खजिना स्लाइड्सचा खजिना Reviewed by Sooraj Bagal on December 27, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.