मोबाईल चाहत्यासाठी खूशखबर आहे. ती म्हणजे मायक्रोमॅक्स कंपनीने कमी किमतीत एक शानदार फीचर्स आणि बिग स्क्रीन असलेला सुपरफोन लॉन्च केला आहे. ड्युअल कोर प्रोसेसर, दीर्घकाळ चालणारी बॅटरी, क्लासिक लूक, म्युझिक स्टोअर्ससह अनेक अद्ययावत फीचर्स या शानदार स्मार्टफोनमध्ये आहे. मायक्रोमॅक्सच्या या नव्या मॉडेलचे नाव आहे. 'कॅनव्हास 2 a 110'
'कॅनव्हास 2 a 110' मध्ये अनेक अॅप्स प्रीलोडेड आहेत तसेच तुम्हाला हव्या असलेल्या अॅप्स देखील तुम्हाला डाऊंडलोडिंग करता येतील. या सुपरफोनच्या शानदार रिझोल्यूशनमुळे व्हिडिओ पाहणे, गेम खेळताना खूप मज्जा येते. तसेच कॅमेराही दर्जेदार आहे.
विशेषज्ज्ञाच्या मते, इतका अत्याधुनिक फीचर्स असलेल्या या सुपरफोनची किमत फारच कमी आहे.

मायक्रोमॅक्सने आपल्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉयड 4.0.4 ऑपरेटिंग सिस्टिमचा (OS) वापर केला आहे. ही लेटेस्ट ऑपरेटींग सिस्टिम आहे.
डिस्प्ले
पाच इंचाचा डिस्प्ले असलेल्याने अन्य स्मार्टफोन्सच्या तुलनेत 'कॅनव्हास'ची स्क्रीन मोठी आहे. यात व्हिडिओ चांगल्या प्रकारे तुम्ही पाहू शकतात. गेम्स खेळू शकतात. या फोनचे टचस्क्रीन देखील खूपच स्मूथ आहे.
प्रोसेसर
1 GHz ड्युअल कोर या प्रोसेसरमुळे यात मोठ्या फाईल सहज डाउनलोड करू शकता. हेवी अॅप्स देखील यात कोणतीही अडचण येता डाउनलोड करु शकता.
मेमरी
'कॅनव्हास'मध्ये 4 GB ची इंटरनल मेमरी आहे. याच रेंजमधील मोबाईलमध्ये इतकी इंटरनल मेमरी मिळत नाही. याशिवाय तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून 32 GB पर्यंत वाढवू शकतात.
मायक्रोमॅक्सचा गुड लुकिंग सुपरफोन बाजारात, कमी किंमतीत बिग स्क्रीन
Reviewed by Sooraj Bagal
on
January 30, 2013
Rating:
No comments: