ब्लॅकबेरी मोबाईल निर्माता कंपनी 'रिसर्च इन मोशन'चे (RIM) गुरुवारी दोन स्मार्टफोन बाजारात दाखल झाले. ब्लॅकबेरी Z10 आणि ब्लॅकबेरी Q10 अशी या मॉडेल्सची नावे आहेत. स्मार्टफोन्सच्या लॉन्चिंगसोबत 'रिसर्च इन मोशन' (RIM) कंपनीचे 'ब्लॅकबेरी' असेही नामकरण झाले आहे. ब्लॅकबेरीने स्मार्टफोन लॉन्च करून अॅप्पलला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ब्लॅकबेरी Z10 ला अॅपलच्या आयफोन 5 प्रमाणे टचस्क्रीन आहे. तर ब्लॅकबेरी Q10 ला क्लासिक क्वॉर्टी की-पॅड आहे.
ब्लॅकबेरी Z10 चा डिस्प्ले हा हायडेफिनिशनचा असून 4.2 इंचाचा आहे. रिझोल्यूशन 1290X768 पिक्सेलचा आहे. 2 GB रॅम आहे. इंटरनल मेमरी 16 GB तर ऑपरेटिंग सिस्टिम ही ब्लॅकबेरीची स्वत:ची अद्ययावत केलेली आहे. 1.5 GHz चे ड्यूअल-कोर प्रोसेसर आहे. फ्रंट कॅमेरा 8 मेगा- पिक्सलचा असून रिअर कॅमेरा 2 मेगा-पिक्सलचा आहे. दोन्ही कॅमेरे हायडेफिनिशन आहे. फ्रंट कॅमेराने 1080 पिक्सलपर्यंत एचडी व्हिडियो शूट करू शकतात.

ब्लॅकबेरीचा पहिला स्मार्टफोन BB Z10 लॉन्च, अॅपलला देणार जबरदस्त टक्कर
Reviewed by Sooraj Bagal
on
February 05, 2013
Rating:
No comments: