मायक्रोसॉफ्टने आपला पहिला टु-सरफेस स्लेट लाँच केला आहे. यात टॅब्लेट विंडोज-8 आरटी आहे. हा सर्वोत्तम ठरेल किंवा ‘इंटेल आय 5-पॅकिंग विंडोज8 प्रो’कडून चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा ठेवता येईल याबाबत सरफेस आरटीवर एक रिपोर्ट...
मायक्रोसॉफ्ट सरफेस आरटी
किंमत 38,840 (32 जीबी)
1 आयपॅडच्या तुलनेत सरफेसचा आकार मोठा व रुंदी 30 एमएम जास्त आहे. पोर्टेटप्रमाणे धरल्यास हे गॅजेट लांब व पातळ दिसेल. 16:9 स्क्रीनवर एचडी चित्रपट पाहण्याचा अद्भुत अनुभव घेता येईल. आयपॅडचा स्क्रीन रेशो फक्त 4:3 आहे.
2 सरफेस आरटीची बिल्ट क्वालिटी जबरदस्त आहे. याची मॅग्नेशिअम व्हेपरएमजी चेसिस सुंदर आहे. याच्या डिझाइनमध्येच मजबुती दिसून येते. स्क्रीनमध्ये गोरिला ग्लास वापरला आहे. बटन व सॉकेटही योग्य ठिकाणी लावलेले आहेत.
3 टेग्रा आर्किटेक्चरवर अॅप्सचा वापर करणे सोपे आहे. एचडी स्क्रीनवर चित्रपट पाहण्याचा आनंद द्विगुणित होईल. बॅटरी बॅकअपही चांगला आहे. या गॅजेटवर मल्टिटास्किंग अवघड आहे.
4 आकार मोठा असूनही हा वजनाला हलका आहे. टॅब्लेटबरोबर टच-कव्हर जोडणे सोपे आहे. कॉम्प्युटर-की आभासी असूनही टायपिंग करणे अवघड नाही. टेग्रो टेकचा परफॉर्मन्स चांगला आहे.
5 टॅब्लेट विंडोज ऑ फिसप्रमाणे वापरता येतो. त्याचे टच कव्हर पातळ आणि स्पिल प्रूफ आहे. तसेच टाइप कव्हर मजबूत आहे. दोहोंचा परफॉर्मन्स चांगला आहे. टाइप कव्हर जरा फिल्मी आहे.
6 मायक्रोसॉफ्ट सरफेसमध्ये ‘720 पी’चे दोन कॅमेरे आहेत. स्काइपसाठी एक कॅमेरा समोरच्या बाजूला लावला आहे. दुसरा कॅमेरा मागच्या बाजूला बसवला आहे.

सरफेस आरटीवर एचडी चित्रपटांची मजा
Reviewed by Sooraj Bagal
on
February 06, 2013
Rating:
No comments: