पुण्याच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कंप्युटिंग (C-DAC)_या विभागाने परम युवा २ हा सुपरकंप्युटर तयार केला आहे.
जगातल्या वेगवान कंप्युटरमध्ये ६२ वे स्थान पटकावणारा हा सुपरकंप्युटर पूर्णपणे स्वदेशी आहे. याची क्षमता 500 टेरा-फ्लॉप्स इतकी प्रचंड आहे.
हा भारताचा सर्वात वेगवान सुपरकम्प्युटर असून पहिल्या परम सुपर कम्प्युटरची निर्मिती डॉ. विजय भटकर या मराठी वैज्ञानिकाने केली होती .
वैज्ञानिक कामांसाठी परम युवा २ या कंप्युटरचा उपयोग केला जाईल.
प्रामुख्याने या कंप्युटरचा वापर हवामान विभागासाठी केला जाणार आहे. माहितीचे संकलन, विभागणी, विश्लेषण आणि हवामानाचे अंदाज वर्तवण्यासाठी या कंप्युटरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल.
फक्त १५ कोटी रुपये खर्चून अवघ्या वर्षभरात या सुपरकंप्युटरची निर्मिती करण्यात आली आहे.

सुपरकंप्युटर परम युवा २ : भारताचा सर्वात वेगवान
Reviewed by Sooraj Bagal
on
February 16, 2013
Rating: