स्मार्टफोनच्या जगात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सॅमसंगने गुगलच्या अँड्रॉइड कार्य प्रणालीचा (ऑपरेटिंग सिस्टिम-ओएस) चपखल वापर केला. सॅमसंगला त्याचा चांगला फायदाही झाला. त्यामुळेच सॅमसंगचे 96 टक्के स्मार्टफोन अँड्रॉइडवर आधारित आहेत. मात्र, सध्या अँड्रॉइडचा वापर करणा-या कंपन्याची बाजारात गर्दी झाली आहे. त्यामुळेच मोबाइल बाजारातील आपली आघाडी कायम राखण्यासाटी सॅमसंगने ओएस बदलण्याची तयारी सुरू केली आहे.
गुगलची अँड्रॉइड आणि अॅपलची आयओएस या ऑपरेटिंग सिस्टीमचा स्मार्टफोनच्या बाजारपेठेतील हिस्सा ९० टक्के आहे. उरलेली बाजारपेठ ही ब्लॅकबेरी आणि मायक्रोसॉफ्टचा विंडोज फोनची आहे. लिनक्स आणि मोझिला फायरफॉक्स हे मोबाइलच्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या बाजारपेठेत प्रवेश करीत आहेत. त्यांनीही ओपन सोर्स प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. या वर्षी संबंधित कंपन्यांकडून ऑपरेटिंग सिस्टीम उपलब्ध होणार आहे. विकसित होत असलेल्या देशांमध्ये त्या लाँच होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी स्मार्टफोनध्ये ४६ टक्के वाढ झाली. स्मार्टफोन बनविणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नव्या ऑपरेटिंग सिस्टीमना मोठा वाव आहे. सर्वच ठिकाणी त्यांना यश मिळेल असे नाही. मात्र , काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळू शकतो , असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मोझिला फाउंडेशन या फायरफॉक्स ब्राऊजर विकसित केलेल्या कंपनीने फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टीमसाठी १७ कंपन्या तयार असल्याने दावा केला आहे. मोबाइल बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये सॅमसंग काय करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. कंपनीने विकसित केलेल्या एकूण फोनपैकी ४० टक्के फोन हे अँड्रॉइडवर चालणारे आहेत. कंपनी आता 'टायझन ' या ' लिनक्स ' च्या ऑपरेटिंगवर आधारित फोन लाँच करण्याची योजना आखत आहे. ही ओपन प्लॅटफॉर्म ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्यामुळे मोबाइल वापरणाऱ्यांचा अनुभव आणखी उंचावेल , असे मोबाइल सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे आहे.
' लिनक्स ' वर आधारित ' उबंटू ' या ऑपरेटिंग सिस्टीमवरील स्मार्टफोन या वर्षी बाजारात येणार आहे. अॅपल कंपनीने विकसित केलेल्या इको-सिस्टीममुळे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यावर नियंत्रण मिळविता आले आहे. त्यामुळे अॅपल कंपनीस मिळालेल्या यशापासून प्रेरणा घेऊन अन्य कंपन्या संपूर्ण इको-सिस्टीम ताब्यात कशी राहील यासाठी विचार करीत आहेत. मात्र , संबंधित ऑपरेटिंग सिस्टीमसाठी अॅप्लिकेशन देखील विकसित करण्याचे आव्हान असणार आहे. यामुळे इको-सिस्टीम पूर्ण होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. आयफोन आणि अँड्रॉइड मोबाइल वापरणाऱ्या यूजरसाठी हेच खरे आकर्षण आहे. आयओएस आणि अँड्रॉइडसाठी अॅप विकसित करणाऱ्या कंपन्यांनी काही लाख अॅप विकसित केलेली आहेत. सॅमसंग कंपनीलादेखील ' अॅप ' ची इको-सिस्टीम तयार करणे सोपे जाणार नाही , असे तज्ज्ञांना वाटते. त्यामुळे नवे मोबाइल प्लॅटफॉर्म आले तरीही त्यांची इको-सिस्टीम पूर्ण न झाल्यास यूजरना अपेक्षित अनुभव मिळण्यास अडचणी येऊ शकतात.

सॅमसंग आता इंटेल आधारित ओपन सोर्सच्या टायझन या ऑपरेटिंग सिस्टिमचा सहारा घेणार आहे. सॅमसंग टायझन या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित एक स्मार्टफोन लवकरच बाजारात आणणार आहे. यामुळे अँड्रॉइडवर विसंबून असणा-या अॅपलसह गुगलसमोर तगडे आव्हान आहे. हाय एंड श्रेणीतील महागड्या स्मार्टफोनबाबत ग्राहकांचा कल अॅपलकडून सॅमसंगकडे वळला आहे.
अँड्रॉइड ओएसला पर्याय आणणे सोपे नव्हे
अॅँड्रॉइडची लोकप्रियतेमुळे आता आयओएसदेखील मागे पडली आहे. अशा स्थितीत अँड्रॉइडला पर्याय आणणे सॅमसंगला तेवढे सोपे नसल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले. आयओएसच्या तुलनेत अँड्रॉइड ही अधिक लवचीक कार्य प्रणाली आहे. अँड्रॉइडमुळे फोनला गरजेनुसार कस्टमाइज करता येते. आयओएसच्या तुलनेत अँड्राइड अधिक देखणे आहे. गुगलतर्फे अँड्रॉइड 4.0 साठी वापरण्यात आलेली आइस्क्रीम सँडविचची डिझाइन लँग्वेज स्पष्ट आणि संवेदनशील आहे.
या तुलनेत आयओएस अत्यंत रुक्ष पद्धतीने कार्य करते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
स्मार्टफोन प्लॅटफॉर्ममध्ये सध्या अँड्रॉइड आणि आयओएस यांचा बोलबाला आहे. मात्र , या वर्षी अनेक नवे मोबाइल ऑपरेटिंग प्लॅटफॉर्म बाजारात येते आहेत. यामुळे स्मार्टफोनचा अनुभव आणखी चांगला होण्याची शक्यता आहे.
सॅमसंगची तयारी
* टायझन ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित स्मार्टफोन बाजारात आणण्याची सॅमसंगची तयारी
* ऑगस्टमध्ये हा स्मार्टफोन बाजारात आणण्यासाठी सॅमसंगच्या हालचाली.
स्मार्टफोनच्या जगात : नव्या ऑपरेटिंग सिस्टीमचा बोलबाला
Reviewed by Sooraj Bagal
on
March 31, 2013
Rating:
No comments: