बारावीच्या निकाल ३० मे 2013 रोजी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवार३० मे 2013 रोजी ऑनलाईन जाहीर होणार आहे. 
बोर्डाच्या या वेबसाईटसवर हा निकाल प्रसिद्ध केला जाईल

1. mahresult.nic.in
2. msbshse.ac.in
3. hscresult.mkcl.org
4. rediff.com/exams

For SMS result on mobile

(Only BSNL mobiles) 

      MHHSC Seat Number      Send this to 57766   (Replace Seat Number your seat no.)

e.g. MHHSC P000000 send to 57766  (Rs 1.00 / sms)

सकाळी 11.00 वाजल्यापासून निकाल वेबसाइटवर पाहता येईल. 

राज्यात २ ३२२ केंद्रावर १२ लाख ९४ हजार ३६३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. त्यांचे भवितव्य या निकालाद्वारे ठरेल. 
राज्यभरातील ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी बारावीच्या पेपरतपासणीवर टाकलेल्या बहिष्कारामुळेनिकालप्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र बहिष्कार मागे घेतल्यानंतर प्राध्यापकांनी पेपर तपासणीसाठी घेतलेल्या मेहनतीमुळे हा निकाल वेळेआधीच म्हणजे ३० मे रोजी जाहीर होईल असे कळविण्यात आले आहे. 


यापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यादरम्यान हे निकाल जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे यंदा नेहमीपेक्षा लवकरच हे निकाल विद्यार्थ्यांच्या हाती पडण्याची शक्यता आहे. दहावीचा निकालही वेळेतच लागणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. 


Related Keywords :  HSC reult, 12th result online, Maharashtra,2013 


बारावीच्या निकाल ३० मे 2013 रोजी बारावीच्या निकाल ३० मे 2013 रोजी Reviewed by Sooraj Bagal on May 29, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.