गाणी ऐका मोफत


गाणी डाऊनलोड करण्याचे अनेक वैध-अवैध पर्याय इंटरनेटच्या मायाजालात उपलब्ध आहेत. पण अॅप्स, गेम किंवा इतर काही गोष्टींमुळे डेटाकार्डमध्ये जागा नसेल तरीही गाणी ऐकायची असतील तर हे अॅप्स तुम्हाला मदत करू शकतील.





गाणा ( gaana) gaana.com

सावन ( Saavn) saavn.com

धिंगाणा (Dhingana ) dhingana.com (Discontinued As On March 2014) 

रागा (Raga ) raaga.com

हंगामा (Hungama) hungama.com

मोफत उपलब्ध असलेल्या या अॅप्समध्ये बॉलिवूड, हॉलिवूड आणि रीजनल (मराठी, गुजराती, तेलुगु, कन्नड, इ. ) गाणी ऐकता येतील. प्ले लिस्ट, रिपीट, फेसबुक Friends Songs, etc.

These Sites are Online music streaming sites No Downloadable content is not available. But all music is totally free to listen online Data charges Apply




गाणी ऐका मोफत गाणी ऐका मोफत Reviewed by Sooraj Bagal on May 31, 2013 Rating: 5

1 comment:

  1. This paragraph is really a good one it assists new web viewers, who are wishing
    for blogging.

    ReplyDelete

Powered by Blogger.