![]() |
| आयफोन SE |
![]() |
| आयफोन SE आणि आयफोन 5 |
फीचर्स :
- डिस्प्ले : 4 इंच 326 DPI
- रेजोल्यूशन : 1136x640
- प्रॉसेसर : A9 64बीट रॅम : 2GB
- कॅमेरा : 12MP+ 1.2MP(Back) 4K विडियोची सुविधा!
- बॅटरी : 1642mAh (~14 तासांचा टॉकटाइम)
- ओएस : iOS 9.3
- इतर : फिंगरप्रिंट सेन्सर, 4G, 16GB/64GB मध्ये उपलब्ध
| आयपॅड प्रो 12.9 इंच आणि 9.7 इंच |
![]() |
| अॅपल वॉचचे नवे पट्टे ! |
मात्र हे घड्याळ केवळ आयफोन सोबतच काम करतं !
याच कार्यक्रमात अॅपलने त्यांच्या कंपनीचं कामकाज कसं पर्यावरणपूरक आहे त्याबद्दल डेमो दिला.
अॅपल जुने वापरलेले फोन करण्यासाठी लियम नावाच्या रोबोचा कसा वापर करते ते पहा खालील विडियोमधे..
अॅपल LoopYouIn कार्यक्रम : अॅपल आयफोन SE, आयपॅड प्रो...
Reviewed by Sooraj Bagal
on
March 23, 2016
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
March 23, 2016
Rating:




No comments: