![]() |
| Karbonn A40 Indian 4G Smartphone |
एयरटेल - कार्बन ए४० फोनच्या सुविधा : Karbonn A40 Indian Specs
डिस्प्ले : 4 इंची टचस्क्रीन WVGA डिस्प्ले
प्रोसेसर : 1.3 GHz Quad Core Processor
ओएस : अँड्रॉइड नुगट 7.0
रॅम : 1GB | स्टोरेज : 8GB (32 GB पर्यंत मेमरी कार्डद्वारे)
कॅमरा : 2MP फ्लॅशसोबत (फ्रंट 0.3MP)
बॅटरी : 1400mAh
नेटवर्क : 4G VoLTE ड्युअल सिम
भाषा : २२ भारतीय भाषांना सपोर्ट करतो!
कनेक्टिव्हिटी : Wi-Fi, GPS, Bluetooth, USB OTG, FM, 3G and 4G
इतर : गूगल प्ले स्टोअरचा समावेश, Multi Window, चार रंग
आता याच्या किंमतीबद्दल पाहू
• प्रथम कार्बन A40 विकत घ्यायचा (रु २८९९)
• यानंतर कॅशबॅकमधून १५०० रुपये परत मिळतील यामुळं फोनची किंमत रु १३९९ असल्यासारखी होईल.
यानंतर दरमहिना १६९ च्या रिचार्जवर महिनाभर पूर्ण अमर्याद कॉल्स व रोज 0.5GB 4G इंटरनेट डेटा मिळेल!
• असे १६९ चे रिचार्ज पहिल्या १८ महिने केल्यास (१६९x१८ = ३०४२) मग ५०० रुपये परत मिळणार
• पुढे १६९ चे रिचार्ज नंतरच्या १८ महिन्यात (१६९x१८ = ३०४२) मग १५०० रुपये परत मिळणार
हे पैसे ग्राहकांच्या एयरटेल पेमेंट बँकमध्ये जमा होतील! याबद्दलच्या अधिक अटींबाबत जाणून घ्या Airtel 4G Phone Terms
हा एयरटेल फोन १३९९ ला असल्यासारखा आहे. मात्र जिओचा शून्य रुपये (खरा रु १५००) म्हटला गेलेला जिओफोन पैसे परत हवे असतील तर नंतर परत करावा लागतो. एयरटेलला तशी गरज नाही. फोन ग्राहकांकडेच राहील. जिओफोन चीनमध्ये तयार करून भारतात विकला जाणार असून एयरटेलचा फोन मात्र कार्बन हि भारतीय कंपनी बनवत आहे.JioPhone Vs Airtel Kabonn A40
| फीचर | एयरटेल कार्बन ए४० | जिओ फोन |
|---|---|---|
| डिस्प्ले | 4 इंच टच | 2.4 इंच टच नसलेला |
| प्रॉसेसर | 1.3GHz Quad Core | 1.2GHz Dual Core |
| स्टोरेज | 8GB | 4GB |
| रॅम | 1GB | 512MB |
| ओएस | Android Nougat 7.0 | KaiOS |
| अॅप्स | Google Play Store (खूप) | Jio Store (कमी) |
| बॅटरी | 1400mAh | 2000mAh |
| नेटवर्क | ड्युयल सिम (कोणतंही) | सिंगल सिम (फक्त जिओ) |
| एकूण रीचार्ज खर्च | ६०८४ (तीन वर्षात) | ४५०० (तीन वर्षात) |
incoming search terms : Airtel Karbonn A40 Indian 4G Smartphone
एयरटेलचा १३९९ रुपयात 4G स्मार्टफोन! : कार्बन ए४०
Reviewed by Sooraj Bagal
on
October 16, 2017
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
October 16, 2017
Rating:



This is the precise weblog for anybody UN agency must search out out concerning this subject. You notice such a lot its nearly arduous to argue with you. You completely place a spanking new spin on a topic that is been written concerning for years. Nice stuff, merely nice!
ReplyDelete