अॅमॅझॉन प्राइम डे सेल : प्राइम ग्राहकांसाठी जगभर खास ऑफर्स


अॅमॅझॉन प्राइम डे २०१८ आणि फ्लिपकार्ट बिग शॉपिंग डेज एकाच दिवशी म्हणजे १६ जुलैलाच सुरु होणार आहेत! अॅमॅझॉनवर प्राइम डेसाठी असलेल्या खास ऑफर्स फक्त अॅमॅझॉन प्राइमची नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच उपलब्ध असतील. यावर फ्लिपकार्टने सुद्धा आपल्या स्पर्धकाला उत्तर म्हणून स्वतःचा बिग शॉपिंग डेज त्याच दिवशी आणायचं ठरवलं आहे!

ह्या लेखामध्ये आणि आमच्या सोशल मीडिया पेजेसवर विविध ऑफर्सबद्दल माहिती देऊ. त्यानुसार हा लेख अपडेट केला जाईल.  

अॅमॅझॉन प्राइम डे २०१८ : १६ जुलै दुपारी १२ पासून ३६ तास हा सेल सुरु राहील. यामध्ये HDFC बँक ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे प्राइम डे ऑफर अधिक १० टक्के अतिरिक्त सूट मिळेल! सोबत अॅमॅझॉन पे द्वारे पैसे दिल्यास १० टक्के कॅशबॅकसुद्धा मिळेल...! जर तुम्ही प्राइम ग्राहक नसाल तर त्याबद्दल माहितीसाठी लिंक


फ्लिपकार्ट बिग शॉपिंग डेज : १६ जुलैच्या दुपारच्या ४ वाजता हा सेल सुरु होईल. यामध्ये शॉपिंग डेजच्या ऑफरसह एसबीआय क्रेडिट कार्ड ग्राहकांना अतिरिक्त १० टक्के सूट मिळेल! हा सेल १६ ते १९ जुलै सुरु असेल. ग्राहकांना खरेदीवर दुबई प्रवास, चित्रपट तिकीटे अशा ऑफर्स सुद्धा आहेत!
अॅमॅझॉन प्राइम डे २०१८ लिंक : https://amzn.to/2L8Q5rt
फ्लिपकार्ट बिग शॉपिंग डेज लिंक : http://fkrt.it/drln4LuuuN
विविध वस्तूंवरील ऑफर्सबद्दल खाली लिंक्स दिल्या आहेत 

Flipkart Big Shopping Days Deals : http://fkrt.it/!HgLI2NNNN
Flipkart Deals Handpicked : http://fkrt.it/!luvq2NNNN
Google Chromecast 2 : http://fkrt.it/!jSlO2NNNN ₹2,499


search terms amazon prime day offers discount mobiles smartphones computers laptops flipkart big shopping days marathi tech 
अॅमॅझॉन प्राइम डे सेल : प्राइम ग्राहकांसाठी जगभर खास ऑफर्स अॅमॅझॉन प्राइम डे सेल : प्राइम ग्राहकांसाठी जगभर खास ऑफर्स Reviewed by Sooraj Bagal on July 15, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.