ओप्पोने रियलमी (Realme) या त्यांच्या उप-ब्रँड अंतर्गत Realme 2 हा स्मार्टफोन सादर केला आहे. नॉचसोबत येणारा १० हजारांच्या आतील हा पहिलाच स्मार्टफोन असेल. यामध्ये ड्युअल कॅमेरा, स्लिम डिझाईन, गोरिल्ला ग्लास, अधिक क्षमतेची बॅटरी, ट्रीपल स्लॉट, पोर्ट्रेट मोड, यांसारखे फिचर्स असतील.
Realme २ फ्लिपकार्ट exclusive असून 4 September 2018 पासून हा स्मार्टफोन उपलब्ध होईल. यावर्षी मे मध्ये Realme उप-ब्रँड ओप्पोकडून लाँच करण्यात आला होता. Realme 2 हा सुद्धा मेड इन इंडिया असेल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. Realme कडून प्रथमच Realme 2 हा इतर देशात सुद्धा लाँच करण्यात येणार आहे.
Introducing Realme 2 | A Notch AboveRealme 2 Specifications:
डिस्प्ले : 6.2-inch (15.8cm) (1520х720) HD+ 19:9
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 450 (1.8 GHz- Octa-core)
GPU: Adreno 506
रॅम : 3GB/4GB
स्टोरेज : 32/64 (Expandable upto 256GB)
बॅटरी : 4230mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : Color OS 5.1 (Based on Android 8.1 Oreo)
कॅमेरा : 13MP+2MP
फ्रंट कॅमेरा : 8MP
रंग : Diamond Black, Diamond Blue, Diamond Red
सेन्सर : Fingerprint Sensor, Proximity Sensor, Light Sensor, E-Compass, Gravity Sensor, Pedometer, Accelerometer Sensor
इतर : Gorilla Glass, Dual Sim + microSD Card Slot, Diamond Cutting Design, Bluetooth 4.2,
किंमत : ₹८,९९० (3GB+32GB)
₹१०,९९० (4GB+64GB)
लिंक - Realme 2 on Flipkart
Realme 2 सादर : डिस्प्ले नॉच असलेला स्वस्त फोन!
Reviewed by Swapnil Bhoite
on
August 28, 2018
Rating:
Reviewed by Swapnil Bhoite
on
August 28, 2018
Rating:


No comments: