एसुसचे नवे गेमिंग लॅपटॉप सादर : F570 व VivoBook 15 भारतात उपलब्ध!


एसुसने त्यांचा नवा मध्यम किंमतीचा गेमिंग लॅपटॉप भारतात सादर केला आहे. F570 मध्ये AMD चा Ryzen 5 प्रोसेसर असून Nvidia GTX 1050 ग्राफिक्स कार्ड आहे तसेच 16GB पर्यंत रॅमसुद्धा मिळेल! यामध्ये गेमिंगसाठी backlit किबो,र्ड FHD स्क्रीन 60Hz रिफ्रेश रेटसह, टाइप सी यूएसबी पोर्ट आणि 48wHr बॅटरी देण्यात आली आहे!   

हे लॅपटॉप पेटीएम मॉलवर उपलब्ध असून ऑफलाईन दुकानांमध्येही मिळू शकतील. F570 ZD ची किंमत ५२९९० अशी असणार आहे.
यासोबत VivoBook 15 (X505) हा लॅपटॉप सादर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये AMD Ryzen 3 आणि Vega ग्राफिक्सचा समावेश केलेला आहे. दोन्ही लॅपटॉप्समध्ये विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आलेली आहे. 

Asus F570 ZD : Asus F570 Ryzen 5 on Paytm Mall : किंमत : ₹ ५२,९९०
Asus Vivobook 15 : Asus X505 on Paytm Mall  : किंमत : ₹ ३०,९९०

Asus F570 ZD
प्रॉसेसर : AMD Ryzen 5 2500U
रॅम : 16GB पर्यंत
स्टोरेज : 1TB
बॅटरी : 3 Cell Battery with 4 Hour Backup + Fast Charge
डिस्प्ले : 15.6" Ultra Slim 200nits, FHD 1920x1080 16:9, Anti-Glare, NTSC: 45%
पोर्ट्स : 2x USB 2.01x USB 3.01x USB3.1 Type C (Gen 1)



एसुसचे नवे गेमिंग लॅपटॉप सादर : F570 व VivoBook 15 भारतात उपलब्ध! एसुसचे नवे गेमिंग लॅपटॉप सादर : F570 व VivoBook 15 भारतात उपलब्ध! Reviewed by Sooraj Bagal on December 20, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.